Question
दिंडी लक्षणे सांगा :
पूर्वार्थात →____+____+____+____ → ____ मात्रा

Answer

पूर्वार्धात → ३ + २ + २ + २ → ९ मात्रा

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील शब्दांचा लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
जनाबाई
पुढील शब्दांचा योग्य लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
परमेश्वर
पुढील ओळींतील मात्रा मोजून वृत्ते ओळखा :
पहा दिंडी चालली पंढरीला.
पुढील ओळींतील मात्रा मोजून वृत्त ओळखा :
आता गगनघनांची दाटी झाली डोळियांत माझ्या
मोर कसा थुईथुई करी स्मरणांचा हृदयात माझ्या
पुढील शब्दांचा लघुगुरुक्रम लावून मात्रा ओळखा :
महाराष्ट्र
श्रीचक्रधरस्वामी.
पुढील शब्दांच्या लघुगुरुक्रमानुसार मात्रा लिहा :
पर्व
दिंडी लक्षणे सांगा :
एकूण मात्रा →____
पुढील ओळीतील मात्रा लिहून वृत्त ओळखा :
या रे या रे सारे दिंडी ज्ञानेशाची उचलू ही
दिंडी लक्षणे सांगा :
दिंडी हे एक ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ आहे.