Question
घोटभर, मैलभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.

Answer

1. घोटभर – उन्हाळ्यात घोटभर पाणी मिळाले तरी समाधान वाटते.
2. मैलभर – मैलभर अंतर चालून गेल्यावर एक देऊळ लागले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील शब्दांपासून वाक्ये बनवा :
1. चिकू
2. गाऊ
खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला : (उदास दिसणे, कासावीस होणे)
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा :
(अ) क्रिकेट (आ) कबड्डी
खालील शब्दांपासून वाक्ये बनवा :
1. मिरची
2. सफाई
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. निरीक्षण 2. नीटनेटके
विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
1. आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
2. तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
1. खुदकन हसणे – .
2. गाढ झोपणे –
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. सुबक
2. कसब
खालील शब्दांचे अनेकवचन लिहा : (अ) झाड
(आ) दागिना
लिंग ओळखा.
ससा, झाड, तलवार, कॅमेरा, पेला, पिशवी, पुस्तक, उशी, औषध.