Question
खालील शब्दांपासून वाक्ये बनवा :
1. चिकू
2. गाऊ

Answer

1. चिकू – मला चिकू आवडतात.
2. गाऊ – आम्ही गाणे गाऊ.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा :
(अ) संगीतखुर्ची (आ) विटीदांडू
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा :
(अ) क्रिकेट (आ) कबड्डी
वाक्यांतील काळ ओळखा :
1. आईचा स्वयंपाक झाला होता.
2. मी गावाला जाईन.
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. सुबक
2. कसब
सूचनांप्रमाणे वाक्यांत बदल करा :
1. चंदाने लाडू खाऊन संपवला. (वर्तमानकाळ करा)
2. सुभाष माझा मित्र आहे. (भूतकाळ करा)
शब्दांसारखे दोन – दोन शब्द लिहा.
1. लुकलुक 2. खडखड
वाक्प्रचार अर्थ: लिहा.
1. तल्लीन होणे
2. गहिवरून येणे
खालील शब्दांपासून वाक्ये बनवा :
1. मिरची
2. सफाई
खालील वेबमध्ये दिलेल्या शब्दांस विशेषणे लावा.
Image
खालील शब्दांचे अनेकवचन लिहा : (अ) तुळई
(आ) बिजागरी