Question
ही बातमी ………….. पसरली. (अचानक, जलदगतीने, गावभर)

Answer

गावभर

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला ………….. घेतले. (जवळ, मिठीत, घरात)
मिनू होती ……………… (चिवट, इवलीशी, रंगीत)
……………….. हे घरटे शाबूत राहते. (वादळातही, उन्हाळ्यातही, पावसातही)
परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ………….. झाली. (मग्न, दंग, गढून)
तो ………….. हात असलेला अष्टभुज मासा. (तीन, आठ, सहा)
या गोंधळात मिनूची व आईची ……………… झाली. (भेट, चुकामूक, भांडण)
काही माशांच्या अंगातून ……………… बाहेर पडतो. (अंधार, उजेड, धूर)
दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात ………….. होत्या. (मनापासून, व्यस्त, मग्न)
आता मात्र मिनूची ……….. उडाली. (घाबरगुंडी, कणकण, चीड)
डॉ. वसंत गोवारीकरांचा जन्म …………… (25 मार्च 1933, 25 मार्च 1923, 15 ऑगस्ट 1935)