Question
मिनू होती ……………… (चिवट, इवलीशी, रंगीत)

Answer

इवलीशी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

बागेत ………….. फुले आहेत. (टवटवीत, उंच, नवा)
आनंदाने तिने ……………………. उडीच मारली. (खसकन, टुणकन, धपकन)
सर्वत्र प्रसत्र ………….. होते. (वातावरण, हास्य, दृश्य)
बैलांच्या गळ्यातील …………. खुळखुळ वाजत होत्या. (बाळाला,घुगूरमाळा, गाणं)
मिनू …………….. पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली. (रडत, झपकन, लाटांच्या)
डॉ. वसंत गोवारीकरांनी नवीन पद्धत शोधून काढली. ……………(मान्सूनच्या अंदाजाची, हवामान बदलाची, उर्जेची)
मुले घरटे पाहत असताना ……………….. तिथे आले. (पक्षी, गुरुजी, कुत्रा)
पाणी वेगाने ……………. होते. (गरम, वाहत, कोमट)
पली मोठी ………………… म्हणजेच आपली मायभूमी! (आई, माता, पत्नी)
या गोंधळात मिनूची व आईची ……………… झाली. (भेट, चुकामूक, भांडण)