Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव — मराठी STD 8 — Question
Maharashtra BoardEnglish MediumSTD 8मराठीChapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव2 Marks
Question
ईशानने आपला गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी काय केले?
✓
Answer
ईशानने आपला गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. तेथील उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याने गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजून घेतल्या.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.