Question
जलप्रवाह म्हणजे काय ?

Answer

नैसर्गिकरीत्या एकत्रित झालेला व गुरुत्वाकर्षणशक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहणारा पाण्याचा ओघ, म्हणजे 'जलप्रवाह' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free