Question
सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

Answer

बाष्पीभवनाचा वेग खूपच जास्त असणे, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणे आणि समुद्र भूवेष्टित असणे या प्रमुख कारणांमुळे सागरजलाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असू शकते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free