Question
जर $1-\cos ^2 \theta=\frac{1}{4},$ तर $\theta=$ ?

Answer

$1 – \cos^2\theta = \frac{1}{4} ......[$दिलेले$]$
$\therefore \sin^2\theta =\frac{1}{4}............\left[\because \sin ^2 \theta+\cos ^2 \theta=1 \therefore 1-\cos ^2 \theta=\sin ^2 \theta\right]$
$\therefore \sin \theta = \frac{1}{2} ......[$दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन$]$
$\therefore \theta = 30^\circ ......\left[\because \sin 30^{\circ}=\frac{1}{2}\right] \left[\because \sin 30^{\circ}=\frac{1}{2}\right]$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?
एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. $P(-3, 1)$ आणि $Q(5, -2)$
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
$x^2 + 5x - 2 = 0$
जर $a = 20$ आणि $d = 3,$ तर $t_n$ शोधा.
∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. $E(-4, -2)$ आणि $F(6, 3)$
$x^2 + 8x – 48 = 0$ या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
$0.9, 0.6, 0.3 .........$ या अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा.
खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहून $a, b$, व $c$ च्या किमती लिहा. $4y^2 – 3y = –7$
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून $a, b, c$ च्या किमती लिहा.
$x^2 - 7x + 5 = 0$