Question
जर a = 1, b = 4, c = -5 तर b2 - 4ac ची किंमत काढा. 

Answer

b2 – 4ac = (4)2 – 4(1)(– 5)
= 16 + 20
= 36

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

0.9, 0.6, 0.3 ......... या अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा.
आकृतीमध्ये रेषा BC || रेषा DE, AB = 2, BD = 3, AC = 4 व CX = x तर x ची किंमत काढा.
रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 
45°
x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
∆ABC ~ ∆LMN आणि ∠B = 40° तर ∠M चे माप किती? कारण लिहा. 
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा.
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश S लिहा.
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 
निश्चयकाची किंमत काढा. $\left|\begin{array}{cc}3 & -1 \\ 1 & 4\end{array}\right|$
खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
$\sqrt{2} x^2+4 x+2 \sqrt{2}=0$
खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहून a, b, व c च्या किमती लिहा. 4y2 – 3y = –7