Question
जर $\tan\theta = \frac{3}{4}$ तर $\sec\theta$ व $\cos\theta$ च्या किमती काढा.

Answer

$\tan \theta=\frac{3}{4}...…[$दिलेले$]$
आपल्याला माहीत आहे, की
$1 + \tan^2\theta = sec^2\theta$
$\therefore 1+\left(\frac{3}{4}\right)^2=\sec ^2 \theta$
$\therefore 1+\frac{9}{16}=\sec ^2 \theta$
$\therefore \frac{16+9}{16}=\sec ^2 \theta$
$\therefore \sec ^2 \theta=\frac{25}{16}$
$\therefore \sec \theta=\frac{5}{4}.......[$दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन$]$
आता, $\cos \theta=\frac{1}{\sec \theta}$
$=\frac{1}{\left(\frac{5}{4}\right)}$
$\therefore \cos \theta=\frac{4}{5}$
$\therefore \sec \theta=\frac{5}{4}$  व  $\cos \theta=\frac{4}{5}$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

$\triangle AMT ~ \triangle AHE, \triangle AMT$ मध्ये, $AM = 6.3 $ सेमी, $\angle TAM = 50^\circ , AT = 5.6 $सेमी, $\frac{ AM }{ AH }=\frac{7}{5}$, तर $\triangle AHE$ काढा.
$\frac{1+\sin B}{\cos B}+\frac{\cos B}{1+\sin B}=2 \sec B$ हे सिद्ध करा.
25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% उएऊ आकारला, तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्यात CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी?
एका फाश्याच्या वरच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 हे अंक असतील आणि तो फासा दोनदा फेकला असेल, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.
▢ABCD मध्ये रेख AD || रेख BC. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर दाखवा की $\frac{A P}{P D}=\frac{P C}{B P}$
सोबतच्या आकृतीत, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. जर ∠POR = 70° आणि m(कंस RS) = 80°, तर -
(1) m(कंस PR) किती?
(2) m(कंस QS) किती?
(3) m(कंस QSR) किती?
A(-4, -2), B(-3, -7) C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.
$(4, 7), (8, 4)  व  (7, 11)$ हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.
मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
$x^2 + 6x + 5 = 0$