Question
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
A(2, 3), B(4, 1) 

Answer

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2) हे दिलेले बिंदू आहेत.
∴ x1 = 2, y1 = 3, x2 = 4, y2 = 1
अंतराच्या सूत्रानुसार,
$\begin{array}{l} d ( A , B )=\sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}
\\ =\sqrt{(4-2)^2+(1-3)^2}
\\ =\sqrt{2^2+(-2)^2}
\\ =\sqrt{4+4}=\sqrt{8}
\\ \therefore d ( A , B )=2 \sqrt{2} \text { एकक }\end{array}$
∴ A आणि B या बिंदूंमधील अंतर$2 \sqrt{2}$एकक आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा.
2y2 - 7x + 2 = 0
आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा.
(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. 
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 
L(2, 5), M(3, 3), N(5, 1)
जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.
एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3 % दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?
100 रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले, तर किती शेअर्स मिळतील?
∆ABP ~ ∆DEF आणि A(∆ABP) : A(∆DEF) = 144:81 तर AB:DE = ?