Question
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)

Answer

रेषा DE चा चढ = $\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{0-(-3)}{1-(-2)}=\frac{0+3}{1+2}=\frac{3}{3}=1$
रेषा EF चा चढ = $\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{1-0}{2-1}=1$
∴ रेषा DE चा चढ = रेषा EF चा चढ
∴ रेषा DE || रेषा EF
तसेच, बिंदू E हा दोन्ही रेषांचा सामाईक बिंदू आहे.
∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत.
∴ बिंदू D, E व F हे एकरेषीय आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

$\frac{\cos \theta}{1+\sin \theta}=\frac{1-\sin \theta}{\cos \theta}$ हे सिद्ध करा.
$\sec^2\theta − \cos^2\theta = \tan^2\theta + \sin^2\theta$ हे सिद्ध करा.
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा. $y^2+\frac{1}{y}=2$
$P(0,6)$ आणि $Q(12,20)$ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
127, 132, 137,...
दिलेल्या आकृती मध्ये $BC \perp AB, AD \perp AB, BC = 4, AD = 8$ तर $\frac{ A (\triangle ABC )}{ A (\triangle ADB )}$ काढा
ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा.
$\frac{1}{2},-\frac{1}{2}$
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या मूळ असणे.
एका खोक्यात $1$ ते $30$ संख्या लिहिलेली $30$ कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, 'कार्डावरील संख्या $5$ च्या पटीत असण्याची' संभाव्यता काढा.
जर $\alpha $ व $\beta$ ही $y^2 - 2y - 7 = 0$ या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर $\alpha ^3 + \beta^3$ च्या किमती काढा.