Maharashtra Boardमराठी माध्यमSTD 10Maths - मराठीनिर्देशक भूमिती2 Marks
Question
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
✓
Answer
रेषा DE चा चढ = $\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{0-(-3)}{1-(-2)}=\frac{0+3}{1+2}=\frac{3}{3}=1$ रेषा EF चा चढ = $\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{1-0}{2-1}=1$ ∴ रेषा DE चा चढ = रेषा EF चा चढ ∴ रेषा DE || रेषा EF तसेच, बिंदू E हा दोन्ही रेषांचा सामाईक बिंदू आहे. ∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत. ∴ बिंदू D, E व F हे एकरेषीय आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.