Maharashtra Boardमराठी माध्यमSTD 10Maths - मराठीनिर्देशक भूमिती2 Marks
Question
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा. A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)
✓
Answer
रेषा AB चा चढ = $\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{-0.5-2}{1-0}=-2.5$ रेषा BC चा चढ =$\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{-3-(-0.5)}{2-1}=\frac{-3+0.5}{1}=-2.5$ ∴ रेषा AB चा चढ = रेषा BC चा चढ ∴ रेषा AB || रेषा BC तसेच, बिंदू B हा दोन्ही रेषेचा सामाईक बिंदू आहे. ∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत. ∴ बिंदू A, B व C हे एकरेषीय आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.