Question
खालील निश्चयकाची किंमत काढा.
$\left|\begin{array}{ll}\frac{7}{3} & \frac{5}{3} \\ \frac{3}{2} & \frac{1}{2}\end{array}\right|$

Answer

$\left|\begin{array}{ll}\frac{7}{3} & \frac{5}{3} \\ \frac{3}{2} & \frac{1}{2}\end{array}\right|$
$=\left(\frac{7}{3} \times \frac{1}{2}\right)-\left(\frac{5}{3} \times \frac{3}{2}\right)$
$=\frac{7}{6}-\frac{15}{6}$
$=\frac{7-15}{6}$
$=\frac{-8}{6}
=\frac{-4}{3}$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
$210^\circ $
(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.
जर $\sin\theta = \frac{11}{61}$ तर नित्यसमानतेचा उपयोग करून $\cos\theta $ ची किंमत काढा.
$\tan 7^{\circ} \cdot \tan 23^{\circ} \cdot \tan 60^{\circ} \cdot \tan 67^{\circ} \cdot \tan 83^{\circ}=\sqrt{3}$ हे दाखवा.
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर $144:49$ असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या $n$ पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.
खालील दिलेल्या उदाहरणात रेख $PQ$ चे $a : b$ या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या $A$ या बिंदूचे निर्देशक काढा.$ P(-3, 7), Q(1, -4), a : b = 2 : 1$
आकृतीमध्ये TP $=10$ सेमी, $P S=6$ सेमी. $\frac{ A (\Delta RTP )}{ A (\Delta RPS )}=$ ?