Question
खालील वर्गसमीकरण प्रमाणरूपात लिहा.
$m(m – 6) = 9$

Answer

$ m(m – 6) = 9$
$\therefore m^2– 6m = 9$
$\therefore m^2– 6m – 9 = 0$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ΔABC हा 60° काढा व तो दुभागा. 
∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा.
$t_n = 3n – 2$ या क्रमिकेची दोन पदे काढा.
जर $t_9 = 23$  व $a = 7$, तर $d$ ची किंमत काढा.
खालील प्रयोगासाठी घटना संच स्वरूपात लिहा.
एका फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे.
1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
$C(5, -2)$ आणि $D(7, 3)$
$t_n = 2n + 1$ या क्रमिकेतील प्रथम पद काढा.
खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?
वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यांतील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे
अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन.