Question
$t_n = 2n + 1$ या क्रमिकेतील प्रथम पद काढा.

Answer

$t_n = 2n + 1 ............…[$दिले आहे.$]$
$\therefore t_1 = 2(1) + 1 = 2 + 1 = 3$
$\therefore$ या क्रमिकेतील पहिले पद $3$ आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ΔABC हा 60° काढा व तो दुभागा. 
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. $E(-4, -2)$ आणि $F(6, 3)$
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
$x^2 + 5x - 2 = 0$
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून $a, b, c$ च्या किमती लिहा.
$2m^2 = 5m - 5$
आकृतीमध्ये, दिलेल्या माहितीवरून $\angle A B C=90^{\circ},\angle D C B=90^{\circ}, A B=6$,$DC =8$, तर $\frac{ A (\Delta ABC )}{ A (\Delta BCD )}$ किती?
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
L(1,2) , M(5,3) , N(8,6)
खालील वर्गसमीकरणाची मुळे लिहा
(p – 5) (p + 3) = 0
खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
$x^2 + 7x - 1 = 0$
जर $Dx = 24$ आणि $x = -3$ तर, $D$ ची किंमत काढा.