Question
खालील वर्गसमीकरणाची मुळे लिहा
(p – 5) (p + 3) = 0

Answer

(p – 5) (p + 3) = 0
∴ p – 5 = 0 किंवा p + 3 = 0
∴ p = 5 किंवा p = -3
∴ 5 आणि -3 ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. $P(-3, 1)$ आणि $Q(5, -2)$
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
$C(5, -2)$ आणि $D(7, 3)$
जर $a = 20$ आणि $d = 3,$ तर $t_n$ शोधा.
खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?
एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. $T(0, -3)$ आणि $S(0, 4)$
आकृतीचे निरीक्षण करा. ∆ABC व ∆PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा.
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा.
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश S लिहा.
$x^2 + 8x – 48 = 0$ या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
x आणि y या चलाचा वापर करून पुढील समीकरण लिहा:- दोन संख्यांमधील फरक 3 आहे.
आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपता कसोटी लिहा. ∠P = 35°, ∠X = 35° व ∠Q = 60°, ∠Y = 60°