पायथागोरसचे प्रमेय — Maths - मराठी STD 10 — Question
Maharashtra Boardमराठी माध्यमSTD 10Maths - मराठीपायथागोरसचे प्रमेय1 Mark
MCQ
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?
A
(1, 5, 10)
B
(3, 4, 5)
C
(2, 2, 2)
D
(5, 5, 2)
✓
Answer
(3, 4, 5) येथे, 52 = 25 32 + 42 = 9 + 16 = 25 ∴ 52 = 32 + 42 सर्वांत मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे. ∴ (3, 5, 4) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.