Question
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?

Answer

$x(x + 5) = 2$
स्पष्टीकरण:
$x(x + 5) = 2$
$\therefore x^2 + 5x – 2 = 0$
येथे$, x$ हे एकच चल असून त्याचा मोठयात मोठा घातांक $2$ आहे.
$a = 1, b = 5, c = -2$ या वास्तव संख्या आहेत आणि $a \neq 0.$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
1 + tan2θ = किती?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा. $1 + \cot^2\theta =$ ?
वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात $\overline{ X }= A +\frac{\sum f_i u_i}{\sum f_i} \times g$ मध्ये $u_i = .........$
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cosθ. secθ = ?
ΔABC मध्ये, AB $=6 \sqrt{3}$ सेमी, AC = 12 सेमी आणि BC = 6 सेमी तर ∠A चे माप किती?
$\sin\theta \times \operatorname{cosec}\theta =$ किती?
शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ______.
बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल?