Question types

वर्गसमीकरणे question types

107 questions across 7 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

107
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

वर्गसमीकरणे questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

x2 + mx - 5 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 2 असेल, तर m ची किंमत खालीलपैकी कोणती?
View full solution
$\sqrt{2} x^2+7 x+5 \sqrt{2}=0$हे वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:$\sqrt{2} x^2+7 x+5 \sqrt{2}=0$
$\therefore \sqrt{2} x^2+\square+\square+5 \sqrt{2}=0$
$\therefore x(\ldots)+\sqrt{2}(\ldots)=0$
$\therefore(\ldots)(x+\sqrt{2})=0$
$\therefore (...) = 0$  किंवा  $x =-\sqrt{2}$
$\therefore x =\square$ किंवा $x =-\sqrt{2}$
$\therefore$ वर्गसमीकरणाची मुळे ${\square}$आणि $-\sqrt{2}$
View full solution
$5m^2 + 2m + k = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ $\frac{-7}{5}$असेल, तर $k$ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:
$5m^2 + 2m + k = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ
आहे.
$\therefore m =\square$वरील वर्गसमीकरणात ठेवू.
$\therefore 5 \times \square^2+2 \times \square+k=0$
$\therefore \square+\square+k=0$
$\therefore \square+k=0$
$\therefore k=$$\square$
View full solution
समलंब मध्ये $\square ABCD$ मध्ये $AB \| CD$ असून त्याचे क्षेत्रफळ $33$ चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा.
उकल:
$▢ABCD$ समलंब चौकोन आहे. $AB \| CD$
$A (\square ABCD )=\frac{1}{2} \times( AB + CD ) \times$${\square}$
$\therefore 33=\frac{1}{2}(x+2 x+1) \times \square$
$\therefore \square=(3 x+1) \times \square$
$\therefore 3 x^2+\square-\square=0$
$\therefore 3 x(\square)+10(\square)=0$
$\therefore(3 x+10)(\square)=0$
$\therefore(3 x+10)=0$ किवा $\square=0$
$\therefore x =-\frac{10}{9}$ किंवा $x =\square$
परंतु, लांबी ऋण नसते.
$\therefore x \neq \frac{-10}{3} \therefore x =$${\square}$
$AB = \_\_\_\_\_\_\, CD = \_\_\_\_\_\_\, AD = BC = \_\_\_\_\_\_\_\ $
View full solution
$x^2+2 \sqrt{3} x+3=0$ हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.
$x^2+2 \sqrt{3} x+3=0$ ची $ax^2 + bx + c = 0$ शी तुलना करून $a, b, c$ च्या किमती ठरवा. $\rightarrow$ $b^2 - 4ac$ ची किंमत काढा. $\rightarrow$ वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. $\rightarrow$ सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा.
View full solution
$460$ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या $5$ पटीपेक्षा $6$ ने अधिक येत असून बाकी $1$ येते, तर भागाकार व भाजक किती?
View full solution
पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा $6$ दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना $4$ दिवस लागतात, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?
View full solution
एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.
View full solution
श्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची $10$ पट अधिक $₹ 40$ असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितीमूल्य $₹ 600$ असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.
View full solution
सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत $10$ गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची $5$ पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती?
View full solution

Generate a वर्गसमीकरणे paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App