MCQ
कोकण रेल्वे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्यातून जात नाही.
  • A
    कर्नाटक
  • तमिळनाडू
  • C
    गोवा
  • D
    केरळ

Answer

Correct option: B.
तमिळनाडू
B

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे संपर्क साधन आल्या वेगानेच संपुष्टातही आले.
इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला.
१९९१ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले.
१९७८ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास वर्गीयांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली.
' उगवत्या सूर्याचा प्रदेश ' असे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या राज्याला संबोधण्यात येऊ लागले.
महाराष्ट्रासह १५ राज्यांत स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ टक्के जागा आरक्षित असतात.
आय. आय. टी. ही शैक्षणिक संस्था ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ म्हटले जाते.
पुण्याजवळील ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे अंतर्देशीय दूरसंचार सेवेसाठी भूकेंद्र उभारण्यात आले.
भूदान चळवळीत ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी स्त्री-शक्तीचा उपयोग करून भूदानाचा विचार भारतभर नेला.