Question types

इतिहास - उद्योग व व्यापार question types

34 questions across 7 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

34
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

इतिहास - उद्योग व व्यापार questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली.
  • A
    सत्ता
  • B
    आयात वस्तू
  • परकीय चलन
  • D
    प्रतिष्ठा

Answer: C.

View full solution
भारताचे ट्रॅक्टर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या देशात निर्यात होत नाहीत.
  • A
    तुर्कस्तान
  • B
    मलेशिया
  • C
    आफ्रिका खंडातील देश
  • फ्रान्स

Answer: D.

View full solution
रेशीम उद्योगाचे काम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मंत्रालयाच्या अंतर्गत चालते.
  • A
    उद्योग व उत्पादन शुल्क
  • वस्त्रोद्योग
  • C
    पर्यावरण
  • D
    ग्रामीण विकास

Answer: B.

View full solution
स्वबचत गटांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मदत करणारी 'मेगा क्लस्टर' ही योजना आहे.
  • A
    शेतकऱ्यांना
  • B
    लघुउद्योजकांना
  • C
    शिल्पकारांना
  • विणकरांना

Answer: D.

View full solution
संस्थाकार्य
(१) सेरिबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी- रेशमी किडे व तुतीची झाडे यांवर संशोधन
(२) सनराईज उदयोग क्षेत्र- भारतीय वाहन उदयोग
(३) मेगा क्लस्टर योजना- चर्मोदयोगाला मदत करणारी योजना
(४) दिल्ली हाट- कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारी मार्केट यंत्रणा
View full solution
संस्थाउद्देश
(१) भारतीय औदयोगिक वित्त महामंडळ- औदयोगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे
(२) ओदयोगिक विकास महामंडळ- औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे
(३) वस्त्रोदयोग समिती- विणकरांचे कल्याण करणे
(४) खादी व ग्रामोदयोग आयोग- ग्रामीण भागातील औदयोगिकी-करणास चालना देणे
View full solution
$\quad$भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
प्रश्न :
(१) परदेशांतील लोक भारतात का येतात ?
(२) पर्यटन विकास महामंडळा‌द्वारे कोणत्या सुविधा पुरवल्या जातात ?
(३) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
View full solution

Generate a इतिहास - उद्योग व व्यापार paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App