Question
कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा.

Answer


Image
पक्ष▢BCD हा आयत आहे.
साध्य: ▢ABCD हा चक्रीय चौकोन आहे.
सिद्धता:
ABCD हा आयत आहे. ......[पक्ष]
∴ ∠A = ∠B = ∠C = ∠D = 90° .....[आयताचे कोन]
आता, ∠A + ∠C = 90° + 90°
∴ ∠A + ∠C = 180°
BCD चक्रीय चौकोन आहे. .....[चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास]

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

एका अंकगणिती श्रेढीमध्ये$ a = 2$ व $d = 3$ आहेत, तर $S_{12}$ काढा.
एका त्रिकोणाच्या बाजू $8$ सेमी, $15$ सेमी आणि $17$ सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.
वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.
$x^2 + 4x – 5 = 0, x = 1, –1$
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. $127, 135, 143, 151,...$
$x^2 – kx – 15 = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ $–3$ असेल, तर $k$ ची किंमत काढा.
एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1 % दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?
आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा.
मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.
2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.
x -6 $\square$
y $\square$ 1
(x, y) $\square$ $\square$
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.$m^3 + 3m^2 - 2 = 3m^3$