Question
आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा.

Answer

ΔMNP मध्ये, NQ हा ∠N चा दुभाजक आहे. .......[पक्ष]
$\therefore \frac{ PN }{ MN }=\frac{ QP }{ MQ }$......[त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय]
$\therefore \frac{40}{25}=\frac{ QP }{14}$
$\therefore Q P=\frac{40 \times 14}{25}$
∴ QP = 22.4 एकक.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. $m^2 - 2m + 1 = 0$
आकृती मध्ये, AB = 3.6, AC = 9.0, AD = 5.4 तर AE = किती?
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = 10, d = 5
ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा. $0$ व $4$
आकृती मध्ये, AB = 4.2, BC = 5.4, AE = 12.0 तर AD = किती?
दिलेली अंकगणिती श्रेढी $12, 16, 20, 24,... $आहे. या श्रेढीचे $24$ वे पद काढा.
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?
पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.
2, 4, 6, 8,...