Question types

१६. शब्दांचा खेळ question types

33 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

33
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

१६. शब्दांचा खेळ questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती :
(१) कोष्टक पूर्ण करा :
(i)
Image

विहिरीपासून मी परतले, तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावा-नावातून उमलत होता एकेक नवा विचार ! घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शागणिक चैतन्यानं थरथरायची. मला जशी एक वेगळीच नवी दृष्टी मिळाली होती. आता त्या दृष्टीतून मी सगळं 'पाहत' होते. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. चाचपडत शेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत राहिले. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्चात्ताप झाला, फार वाईट वाटलं.
त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. ते सगळेच काही, नेमके कोणते ते आता आठवत नाही; पण त्या शब्दांत 'आई', 'बाबा', 'बहीण', 'बाई' हे शब्द होते एवढं निश्चित. आयुष्यात नव्यानं आलेल्या या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. रात्र मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले, तेव्हा माझ्याइतका दुसरा आनंदी जीव कुठे सापडला नसता. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच मला 'उद्या' कधी उगवतोय, ह्याची उत्कंठा लागून राहिली होती.

2. आकलन कृती :
(१) साखळी पूर्ण करा :
(i) हेलनला आलेला नाट्यमय अनुभव :
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• अ‍ॅनी सुलिव्हॅन नसत्या तर 'हेलन' घडली नसती," या विधानाची सत्यता पटवून दया.

View full solution

(i) हेलनने नव्याने शिकलेले शब्द :
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा 'उद्याची' वाट का पाहत असेल ?

View full solution

1. आकलन कृती :
(१) कोष्टक पूर्ण करा :
(i)
Image

विहिरीपासून मी परतले, तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावा-नावातून उमलत होता एकेक नवा विचार ! घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शागणिक चैतन्यानं थरथरायची. मला जशी एक वेगळीच नवी दृष्टी मिळाली होती. आता त्या दृष्टीतून मी सगळं 'पाहत' होते. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. चाचपडत शेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत राहिले. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्चात्ताप झाला, फार वाईट वाटलं.
त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. ते सगळेच काही, नेमके कोणते ते आता आठवत नाही; पण त्या शब्दांत 'आई', 'बाबा', 'बहीण', 'बाई' हे शब्द होते एवढं निश्चित. आयुष्यात नव्यानं आलेल्या या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. रात्र मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले, तेव्हा माझ्याइतका दुसरा आनंदी जीव कुठे सापडला नसता. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच मला 'उद्या' कधी उगवतोय, ह्याची उत्कंठा लागून राहिली होती.

2. आकलन कृती :
(१) मोडलेल्या बाहुलीच्या संदर्भातील हेलनच्या कृती क्रमवार लिहा :
(i) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ (ii) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ (iii) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ (iv) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत कृत्ती :
• 'बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.' या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) कोष्टक पूर्ण करा :
(i)
Image

एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी, चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं, d-o-1-1. म्हणजे, दोन्ही बाहुल्यांना शब्द एकच ! त्या आधी 'm-u-g' आणि 'w-a-t-e-r' म्हणजे 'वॉटर'. तर मी हट्टानं म्हणायची, (म्हणजे खाणाखुणा करतच) "नाही!" माझा हा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला. पुन्हा कधीतरी तानमान बघून हे शब्द शिकवावेत, असं त्यांनी ठरवलं असावं. आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं होतं. त्यांचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. त्या बाहुलीचे तुकडे होऊन माझ्या पायांशी पडलेले मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. वाटलं, बरं झालं, एकदाची पीडा गेली. एवढा थयथयाट करूनही ना खंत ना खेद असाच माझा आविर्भाव होता. ती बाहुली माझी नावडती होती ना! माझ्या निश्चल, अंधाऱ्या जगात हळव्या, हळुवार भावना कुठून उगवणार? बाईंनी मात्र बाहुलीचे ते तुकडे झाडून शेकोटीजवळच एका बाजूला लोटले. माझी डोकेदुखी गेल्यानं मलाही हायसं वाटलं. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवल्यावर मी ओळखलं, आता बाहेर, छान उबदार उन्हात जायचंय. ह्या विचारानं मी पुन्हा आनंदानं टुणटुण उड्या मारू लागले. पाऊलवाटेनं जात आम्ही विहिरीपाशी आलो. इथंही हनीसकल् वेलीच्या जाळ्या होत्या. त्यांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं. त्या पाण्याच्या धारेत बाईंनी माझा हात धरून ठेवला. एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला w-a-t-e-r. आधी सावकाश, मग झरझर. मी एकदम निश्चल उभी राहिले. माझं सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालींवर एकवटलं होतं. एकाएकी, इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो, याची अस्पष्ट जाणीव झाली. गमावलेली स्मृती परत येण्यातला थरार मी अनुभवला... w-a-t-e-r वॉ... वॉ... आणि भाषेचं कोडं एकदम माझ्यासमोर जसं उलगडलंच. अरेच्या, पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार, नाचत, उसळत काहीतरी जातं ते? त्या एका जिवंत, चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आणली. प्रकाश, आशा, आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे ह्या वाटेत बरेच अडथळे होते; पण लौकरच ते दूर होणार होते.

2. आकलन कृती :
(१) योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :
(i) आपल्याला बाहेर उन्हात जायचे आहे; हे हेलनने ओळखले जेव्हा बाईंनी तिची ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ हातावर ठेवली.
(१) बाहुली (२) हॅट (३) पिन (४) रिबीन
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) बाजिवंत, चैतन्यमय शब्दांनी हेलनच्या आत्म्याला जाग येऊन यांची उधळण झाली →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• 'सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची संधी दह्यायला हवी,' या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) w-a-t-e-r शब्द हेलन कशी शिकली ते लिहून आकृती पूर्ण करा :
(i)
Image

एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असतानाच बाईंनी माझी जुनी, चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं, d-o-1-1. म्हणजे, दोन्ही बाहुल्यांना शब्द एकच ! त्या आधी 'm-u-g' आणि 'w-a-t-e-r' म्हणजे 'वॉटर'. तर मी हट्टानं म्हणायची, (म्हणजे खाणाखुणा करतच) "नाही!" माझा हा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला. पुन्हा कधीतरी तानमान बघून हे शब्द शिकवावेत, असं त्यांनी ठरवलं असावं. आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं होतं. त्यांचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. त्या बाहुलीचे तुकडे होऊन माझ्या पायांशी पडलेले मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. वाटलं, बरं झालं, एकदाची पीडा गेली. एवढा थयथयाट करूनही ना खंत ना खेद असाच माझा आविर्भाव होता. ती बाहुली माझी नावडती होती ना! माझ्या निश्चल, अंधाऱ्या जगात हळव्या, हळुवार भावना कुठून उगवणार? बाईंनी मात्र बाहुलीचे ते तुकडे झाडून शेकोटीजवळच एका बाजूला लोटले. माझी डोकेदुखी गेल्यानं मलाही हायसं वाटलं. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवल्यावर मी ओळखलं, आता बाहेर, छान उबदार उन्हात जायचंय. ह्या विचारानं मी पुन्हा आनंदानं टुणटुण उड्या मारू लागले. पाऊलवाटेनं जात आम्ही विहिरीपाशी आलो. इथंही हनीसकल् वेलीच्या जाळ्या होत्या. त्यांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं. त्या पाण्याच्या धारेत बाईंनी माझा हात धरून ठेवला. एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला w-a-t-e-r. आधी सावकाश, मग झरझर. मी एकदम निश्चल उभी राहिले. माझं सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालींवर एकवटलं होतं. एकाएकी, इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो, याची अस्पष्ट जाणीव झाली. गमावलेली स्मृती परत येण्यातला थरार मी अनुभवला... w-a-t-e-r वॉ... वॉ... आणि भाषेचं कोडं एकदम माझ्यासमोर जसं उलगडलंच. अरेच्या, पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार, नाचत, उसळत काहीतरी जातं ते? त्या एका जिवंत, चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आणली. प्रकाश, आशा, आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे ह्या वाटेत बरेच अडथळे होते; पण लौकरच ते दूर होणार होते.

2. आकलन कृती :
(१) योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :
(i) हेलनची जुनी बाहुली ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ झालेली बाहुली होती.
(१) सुंदर (२) सजवून (३) चिंध्या (४) तुकडे
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) बाईनी बाहुलीचे तुकडे यापाशी ठेवले →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(ii) हेलनची नावडती बाहुली →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• तुमच्या मते, दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.

View full solution

Generate a १६. शब्दांचा खेळ paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App