Question types

७. दुपार question types

47 questions across 11 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

47
Questions
11
Question groups
5
Question types
Sample Questions

७. दुपार questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१) कोण ते लिहा :
तेजाने न्हाऊन निघणारी -
(२) उत्तर लिहा :
अचंबित करणारे दुपारचे कार्य

      हिमालयातली, नाही तर दूर कुठे तरी आल्प्सच्या पर्वताची बर्फाच्छादित गिरिशिखरं तेजानं न्हाऊन निघतात. दुपारच्या काहिलीनं सुरू होते विघटन... एक निराळंच काम दुपार करत असते. समुद्राच्या पाण्याची वाफ अन् आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी जणू दुपारच्या रौद्ररूपानं अचंबित होऊन डौलदार गिरिशिखरं धापाच टाकू लागतात अन् प्रसवू लागतो तो डोंगरमाथ्यावरून थेंबाथेंबाच्या रूपाने खाली धरतीकडे. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग ओहोळ, ओहोळातून पुढे नदीला मिळते ते पाणी अन् पावसाचा थेंबही न पाडता ही जादूगार दुपार दुथडी भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुखावतो. गहू नाही तर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असत.
       'हे दुपार, तू कर्तृत्ववान आहेस कार्याची कामाची प्रेरणा देणारी आहेस-सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. दुपार, तू मानवाची हितकर्ती आहेस-रक्षणकर्ती आहेस. आपल्या तेजानं तू नाश करतेस, हवेतले कीटक नि जंतू अन् स्वच्छ करून टाकतेस आसमंत. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस, तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस, सकाळनंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्ववाहिनी आहेस... सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, 'संध्याकाळ चांगली जावी' म्हणून झटायला लावणारी, तेजाने अशुभ-अमंगल-किडीचा नाश करणारी तू! तुला शतशः प्रणाम... शतशः प्रणाम !'

2. आकलन कृती:
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
Image

3. स्वमत :
• 'दुपार' या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) कोण ते लिहा :

(१) तेजाने न्हाऊन निघणारी -
(२) दुपारच्या रौद्र रूपाने अचंबित होणारी -

(१) तुलना करा :
कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
(१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(२)˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

3. स्वमत :
• 'दुपार' या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
View full solution
1. आकलन कृती
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
Image

     दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावरही दुपार झालेली असते. मैलोगणती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं-डोळे दीपवून टाकत असतं भर दुपारी अन् दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावतं अन् मग दुपार सुखावते हे दृश्य पाहून ! सृष्टीचं हे चक्र असंच अव्याहत चालू असतं अन् त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार !
     कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं चार पैसे आपल्यासाठी अन् पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात... त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो अन् आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या काळात, आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरांतली वृद्ध माणसं बिछान्यावर पडून वामकुक्षी करता-करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण कमावल्याच्या गमावल्याच्या बाबींची मनात कुठे तरी पहुडल्या-पहुडल्या उजळणी चालू असते. कुठे तरी भीतीची एखादी लकेरही मनात येऊन जाते-भविष्याबद्दल; पण मग 'रोज रोज हा विचार करायची तरी काय गरज? उदयाची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही, याचाही नको करायला विचार... जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे, आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी!' असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते.   

2. आकलन कृती:
(१) आकृती पूर्ण करा :
Image

3. स्वमत :
• तुम्हांला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा.
View full solution
1. आकलन कृती
(१) कोण ते लिहा :
(१) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक
(२) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ

     दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावरही दुपार झालेली असते. मैलोगणती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं-डोळे दीपवून टाकत असतं भर दुपारी अन् दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावतं अन् मग दुपार सुखावते हे दृश्य पाहून ! सृष्टीचं हे चक्र असंच अव्याहत चालू असतं अन् त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार !
     कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं चार पैसे आपल्यासाठी अन् पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात... त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो अन् आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या काळात, आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरांतली वृद्ध माणसं बिछान्यावर पडून वामकुक्षी करता-करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण कमावल्याच्या गमावल्याच्या बाबींची मनात कुठे तरी पहुडल्या-पहुडल्या उजळणी चालू असते. कुठे तरी भीतीची एखादी लकेरही मनात येऊन जाते-भविष्याबद्दल; पण मग 'रोज रोज हा विचार करायची तरी काय गरज? उदयाची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही, याचाही नको करायला विचार... जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे, आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी!' असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते.   

2. आकलन कृती:
(१) गाळलेल्या जागा भरा :
वृद्ध माणसांचे चिंतन : (१) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
                              (२) ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
3. स्वमत :
• तुम्हांला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा.
View full solution
1. आकलन कृती
(१) चौकट पूर्ण करा :
मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
(१)
(२)

     दुपार होते एखादया शहरात, नाही तर महानगरीत. काबाडकष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली; पण एखादी आणखी चांगली वर्दी 'येईल का?' या विवंचनेत थोडा पहुडलेला असतो अन् कोणी शेठ तेवढ्यात त्याला 'ऊठ रे' करून उठवतोही. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते, त्यानेही फारशी घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते आणि तो कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला, दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. नागपूरच्या नाही तर अमरावतीच्या, नाही तर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात, जरा कुठं डुलकी काढू-विसावू म्हणणाऱ्या सायकलरिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते अन् घाम पुसत निघतात बिचारे रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरिता भर दुपारी सायकल मारत. दुपार सलाम करते या गाडीवानांना अन् ही सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला !
       कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुऊन हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी, डोळ्यांवर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत-पळत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक अन् त्याच वेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरिता आलेले असतात त्यांचे साथीदार. धडधडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं अन् ही सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार अन् कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते त्यांना !

2. आकलन कृती:
(१) का ते लिहा :
(१) शहरातल्या कार्यालयातील लेखनिकांचे व हिशोबतपासनिसांचे लक्ष भिंतीवरील घड्याळाकडे असते.
(२) एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची चव चाखत जेवतात.

3. स्वमत :
• 'माझी मे महिन्यातील दुपार' याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
View full solution
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखून लिहा :
कमळाहुनही सुंदर तव नयनदलांचे कळे
गूढ तरलतम भाव त्यात मधु गुंफले
उपमेय - ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
उपमान -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
View full solution
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखून लिहा :
आई म्हणजे साक्षात परमेश्वर !
उपमेय - ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
उपमान -˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
View full solution
अलिबागच्या बागेमध्ये हल्ली नाही अल्ली म्हणून त्याची चिल्लिपिल्ली फिरती गल्लोगल्ली.
View full solution

Generate a ७. दुपार paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App