Question
'मनः' हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :

Answer

(१) मनोकामनाी     (२) मनोव्यापार

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'ता' हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करा :
पुढील तक्ता पूर्ण करा :
झोपाळू, अतिरेक, लुटुलुटु, सामाजिक.
प्रत्ययघटितउपसर्गघटित अभ्यस्त 
   
   
'अडीअडचणी'सारखे पाठातील चार अभ्यस्त शब्द लिहा.
पुढील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा :
इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, अचूक
'वान' हा प्रत्यय लागलेले चार प्रत्ययघटित शब्द लिहा.
'आड' हा उपसर्ग लावून चार शब्द लिहा.
'आळू' हा प्रत्यय लावून चार शब्द लिहा.
'शेजारीपाजारी' यासारखे चार अभ्यस्त शब्द तयार करा.
पुढील आकृतीतील शब्दांचे वर्गीकरण करा :
दंगामस्ती, भांडखोर, टाकाऊ, आहार