Question
'आळू' हा प्रत्यय लावून चार शब्द लिहा.

Answer

(i) लाजाळू (ii) झोपाळू (iii) मायाळू (iv) विसराळू.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'पुनः' हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :
पुढील शब्दांना 'त्व' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
प्रौढ -
पुढील शब्दांना 'अनीय' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) श्रवण - (ii) वाचन -
पुढील तक्ता पूर्ण करा :
भरदिवसा, लाललाल, दुकानदार, खटपट. 
प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित  शब्दअभ्यस्त  शब्द
   
   
'मनः' हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :
'दुः' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
'णारा' हा प्रत्यय असलेले चार शब्द तयार करा.
कंसातील शब्दांचे पुढे। दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा :
(महत्त्व, लुटुलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार) 
प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित  शब्दअभ्यस्त  शब्द
   
   
 
चार अभ्यस्त शब्द लिहा → जसे - सळसळ.