MCQ
नोटा छापण्याचे काम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ करते.
  • A
    भारतीय संसद
  • B
    न्यायसंस्था
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
  • D
    सरकार

Answer

Correct option: C.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

१९९१ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले.
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे आहे.
भारतात विभक्त कुटुंबपद्धतीला चालना ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ लाटेत मिळाली.
संविधानातच ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ राज्य ' स्थापन करण्याचे उद्दिष्ट नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
विद्यार्थ्यांसाठीचे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक बालभारती प्रकाशित करते.
१९५९ मध्ये मिझोरममध्ये पडलेल्या दुष्काळाच्या काळात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी जनतेसाठी मोठे कार्य केले.
१९ जुलै १९६९ रोजी देशातील प्रमुख ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९७० हे वर्ष ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 'जागतिक शैक्षणिक वर्ष' म्हणून घोषित केले होते.
दृक्-श्राव्य साधनांमध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या साधनाचा समावेश होतो.
नागालँडमध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध लोकभाषांमुळे १९६१ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आकाशवाणीला २५ भाषांमधून प्रसारण करावे लागायचे.