Question types

इतिहास - इतिहासाची साधने question types

34 questions across 7 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

34
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

इतिहास - इतिहासाची साधने questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

लोकशिक्षण देण्याच्या हेतूने भारत सरकारने १९६० साली ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येथे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) या संस्थेची स्थापना केली.
  • A
    मुंबई
  • B
    हैदराबाद
  • पुणे
  • D
    नवी दिल्ली

Answer: C.

View full solution
भारत सरकारच्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ या खात्याने प्रसिद्ध केलेला 'INDIA (भारत)' हा वार्षिक संदर्भग्रंथ इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानला जातो.
  • A
    महिला व बालविकास
  • माहिती व प्रसारण
  • C
    विज्ञान व तंत्रज्ञान
  • D
    शिक्षण व मानव संसाधन विकास

Answer: B.

View full solution
संस्थाविशेष
(१) राष्ट्रीय अभिलेखागार- ऐतिहासिक दस्तऐवज जतन करणे
(२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया- देशभरातील वृत्तपत्रांना बातम्या पुरवणे
(३) इंडियन न्यूज रिव्हयू- वृत्तपट व अनुबोधपट बनवणे
(४) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया- लोकांना कर्जपुरवठा करणे
View full solution
इतिहासाची साधनेविशेष
(१) शिलालेख- लिखित साधन
(२) वृत्तपत्रे- भौतिक साधन
(३) ओव्या- मौखिक साधन
(४) दूरदर्शन- दृक् - श्राव्य साधन
View full solution
$\quad$१९७७ मध्ये भारत सरकारने 'जाल कूपर' हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे 'टपाल तिकीट' या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी 'इंडियाज स्टॅम्प जर्नल 'चे संपादन केले. भारतातील पहिल्या 'टपाल तिकीट संग्राहक ब्यूरो 'चे ते संस्थापक (First Philatelic Bureau) होत. त्यांनी 'एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी 'ची स्थापना केली. पुढे या विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे.
प्रश्न :
(१) जाल कूपर यांनी कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान दिले ?
(२) जाल कूपर यांच्या योगदानाचा भारत सरकारने कसा गौरव केला ?
(३) जाल कूपर यांनी कोणते कार्य केले ?
View full solution

Generate a इतिहास - इतिहासाची साधने paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App