Question
पाणी वेगाने ……………. होते. (गरम, वाहत, कोमट)

Answer

वाहत

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आनंदाने तिने ……………………. उडीच मारली. (खसकन, टुणकन, धपकन)
शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विदयार्थ्यांचा ………. वाढला. (गलका, आवाज, गोंधळ)
कंपास घ्यायला आईने मला ……………. रुपये दिले. (टवटवीत, नवा, शंभर)
डॉ. वसंत गोवारीकरांनी नवीन पद्धत शोधून काढली. ……………(मान्सूनच्या अंदाजाची, हवामान बदलाची, उर्जेची)
सर्वत्र प्रसत्र ………….. होते. (वातावरण, हास्य, दृश्य)
स्टेशनवर ………….. घेऊन मामा आला होता. (घोडा, बैलगाडी,पैंजण)
जमिनीवरून पाण्याचे …………… वाहायला लागले. (थेंब, तुषार, लोंढे)
……………….. हे घरटे शाबूत राहते. (वादळातही, उन्हाळ्यातही, पावसातही)
माती आहे म्हणूनच आपण …….. आहोत. (जिवंत, बलवान, कष्टाळू)
मिनू …………….. पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली. (रडत, झपकन, लाटांच्या)