Question
सर्वत्र प्रसत्र ………….. होते. (वातावरण, हास्य, दृश्य)

Answer

वातावरण

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विदयार्थ्यांचा ………. वाढला. (गलका, आवाज, गोंधळ)
काही माशांच्या अंगातून ……………… बाहेर पडतो. (अंधार, उजेड, धूर)
आनंदाने तिने ……………………. उडीच मारली. (खसकन, टुणकन, धपकन)
पली मोठी ………………… म्हणजेच आपली मायभूमी! (आई, माता, पत्नी)
आपली आई आपल्यावर किती …………… करते. (माया, शिक्षा, प्रेम)
ताईने मला …………..’ सदरा दिला. (टवटवीत, नवा, शंभर)
जमिनीवरून पाण्याचे …………… वाहायला लागले. (थेंब, तुषार, लोंढे)
ही बातमी ………….. पसरली. (अचानक, जलदगतीने, गावभर)
मग त्यातून छानदार ……….. तयार होतो. (शोभेचा, मोती, साखरगोळा)
रंग वेगळे ……….. वेगळे, तरी येथली सर्व फुले. (गंध, सह्यविंध्य, रूप)