Question
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
कृष्णार्जुन -

Answer

कृष्ण आणि अर्जुन

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
विटीदांडू -
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमास
(i) अष्टभुजा  
(ii)भीम आणि अर्जुन 
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
त्रैलोक्य -
पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा :
भेद किंवा अभेद -
तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
(i) तीनचार  
(ii) खरेखोटे  
पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा :
गंघफुले -
पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा :
सत्यासत्य -
सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा :SS
सामासिक शब्दविग्रह
(i) सप्तस्वर्ग(अ) सात स्वर्गाचा समूह
(ii) ऊनपाऊस(आ) ऊन आणि पाऊस
सामासिक शब्द
(i) दहाबारा -
(ii) नवरात्र -
पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा :
घनासारखा श्याम -