Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - सागरजलाचे गुणधर्म1 Mark
Question
सागरजलाची क्षारता कशी मोजतात ?
✓
Answer
सागरजलाची क्षारता प्रतिहजार ग्रॅम पाण्यातील क्षारांचे प्रमाण याप्रकारे मोजतात. म्हणजेच, एक किलो सागराच्या पाण्यात किती ग्रॅम क्षार असतील, ती त्या सागराची क्षमता असते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.