Question
पावसाचे थेंब कसे तयार होतात ?

Answer

(१) जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे किंवा पर्वताला अनुसरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वर जाते, तेव्हा तेथील जास्त उंची व कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून बाष्पाचे जलकणांत रूपांतर होते. हेच जलकण जड होतात व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पावसाच्या थेंबांच्या स्वरूपात जमिनीवर येतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free