Question
सांस्कृतिक पर्यटन म्हणजे काय ?

Answer

एखादया प्रदेशातील चालीरीती, रूढी-परंपरा, लोककला, लोकजीवन इत्यादींचा अनुभव घेण्यासाठी केलेले पर्यटन, म्हणजे 'सांस्कृतिक पर्यटन' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free