Question
सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती ?

Answer

सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे होत : (१) पुळण (२) वाळूचा दांडा (३) खाजण.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free