Question
शब्दांसारखे दोन – दोन शब्द लिहा.
1. लुकलुक 2. खडखड

Answer

1. झुकझुक, टुकटुक
2. धडधड, बडबड

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

चमचाभर, टिचभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
वाक्यांतील काळ ओळखा :
1. आईचा स्वयंपाक झाला होता.
2. मी गावाला जाईन.
वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा :
1. बाळ तुझं नाव काय.
2. वा छान नाव आहे तुझं.
शब्दांसारखे दोन – दोन शब्द लिहा.
1. सरसर 2. झपझप
वाक्यांतील काळ ओळखा :
1. सूर्य पूर्वेला उगवतो.
2. मला लाडू आवडला.
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. घरटे 2. नियोजनबद्ध
खालील वेबमध्ये दिलेल्या शब्दांस विशेषणे लावा.
Image
घोटभर, मैलभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
लिंग ओळखा.
ससा, झाड, तलवार, कॅमेरा, पेला, पिशवी, पुस्तक, उशी, औषध.
विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
1. आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
2. तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.