Question
संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मध्यावधी निवडणुका

Answer

  1. निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते.
  2. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात.
  3. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

टीपा लिहा.

मराठी रंगभूमी

टीपा लिहा.

प्रसारमाध्यमांची आवश्यकता

टीपा लिहा.

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

टीपा लिहा.

कला

टीपा लिहा.

वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

हक्काधारित दृष्टिकोन