Question
सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.

Answer

 0.4x + 0.3y = 1.7
∴ 4x + 3y = 17 ......(i) [दोन्ही बाजूंना 10 ने गुणून]
0.7x – 0.2y = 0.8
∴ 7x – 2y = 8 ......(ii) [दोन्ही बाजूंना 10 ने गुणून]
समीकरण (i) ला 2 ने गुणून,
8x + 6y = 34 …(iii)
समीकरण (ii) ला 3 ने गुणून,
21x – 6y = 24 …(iv)
समीकरण (iii) आणि (iv) यांची बेरीज करून,
8x + 6y = 34
+ 21x - 6y = 24
29x = 58
∴ x = $\frac{58}{29}=2$
x = 2 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
4(2) + 3y = 17
∴ 8 + 3y = 17
∴ 3y = 9
∴ y = $\frac{9}{3}=3$
∴ x = 2 आणि y = 3 ही 0.4x + 0.3y = 1.7 आणि 0.7x - 0.2y = 0.8 या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा. 
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.
वाहनांची गती (किमी/तास)60 - 6465 - 6970 - 7475 - 7980 - 8485 - 89
वाहनांची संख्या10345585106
आकृतीत${\square}$PQRS हा आयत असून PQ = 14 सेमी, QR = 21 सेमी, तर आकृतीत दाखविलेल्या x, y आणि z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा.
खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)

खालील दिलेल्या आकृतीमधील भांड्यांची मापे पाहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढा.

पाण्याचा शंक्वाकृती जग

वृत्तचिती आकाराचे भांडे
आकृती मध्ये रेख PS ही ΔPQR ची मध्यगा आहे आणि PT ⊥ QR तर सिद्ध करा,
(1) $\mathrm{PR}^2=\mathrm{PS}^2+\mathrm{QR} \times \mathrm{ST}+\left(\frac{\mathrm{QR}}{2}\right)^2$
(2) $\mathrm{PQ}^2=\mathrm{PS}^2-\mathrm{QR} \times \mathrm{ST}+\left(\frac{\mathrm{QR}}{2}\right)^2$
Δ ABC मध्ये AB = AC, ∠B व ∠C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा, की रेख ED || रेख BC.
एका समभुज त्रिकोणाची उंची $\sqrt{3}$ सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.
A(5, 4), B(–3, –2) आणि C(1, –8) हे ∆ABC चे शिरोबिंदू असून रेख AD मध्यगा असेल, तर रेख AD ची लांबी किती?
एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.
आंब्यांची संख्या50 - 100100 - 150150 - 200200 - 250250 - 300
झाडांची संख्या3330908017