Question
टिपा लिहा.

कृषी पर्यटन

Answer

  1. शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय.
  2. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत.
  3. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात.
    सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे.
  4. पावसाचे प्रमाण कमी असूनही इझाएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?

भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

  • बरोबर

  • चूक

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?
टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक

निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.
भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.