Question types

History ch 8 पर्यटन आणि इतिहास question types

14 questions across 5 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

14
Questions
5
Question groups
5
Question types
Sample Questions

History ch 8 पर्यटन आणि इतिहास questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

Q 1MCQ1 Mark
महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव प्रसिद्ध आहे.
  • पुस्तकांचे
  • B
    वनस्पतींचे
  • C
    आंब्याचे
  • D
    किल्ल्यांचे

Answer: A.

View full solution
Q 2MCQ1 Mark
थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
  • A
    हस्तकौशल्याच्या वस्तू
  • B
    खेळणी
  • C
    खाद्यवस्तू
  • पर्यटन तिकिटे

Answer: D.

View full solution
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

  • माथेरान -थंड हवेचे ठिकाण

  • ताडोबा - लेणी

  • कोल्हापूर-देवस्थान

  • अजिंठा - जागतिक वारसास्थळ

View full solution
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

View full solution
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

View full solution
पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?
View full solution
पुढील संकल्पनाचित्र स्पष्ट करा.

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटनस्थळे....

Image

View full solution

Generate a History ch 8 पर्यटन आणि इतिहास paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App