Question
टीपा लिहा.

स्थल कोश

Answer

  1. भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.
  2. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
  3. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य पाण्याचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारसी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
  4. स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थल कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

फरक स्पष्ट करा.

ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन

पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
कारणे सांगा.

ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.
भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अभिलेखागार