Question
टीपा लिहा.

विश्वकोश

Answer

  1. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा'ची स्थापना केली.
  2. मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता.
  3. या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत २० खंड प्रसिद्ध झाले आहेत.
  4. मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीदेखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील तक्ता पूर्ण करा.
मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      
टिपा लिहा.

हिमालय

खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे    
मध्यम पावसाचे    
कमी पावसाचे    
मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?
खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
  भजन कीर्तन लळित भारुड
गुणवैशिष्ट्ये        
उदाहरणे        
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अभिलेखागार

ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.