Question
वीररसाचे एक उदाहरण दया.

Answer

घे आण स्वातंत्र्याची। महाराष्ट्रास्तव लढण्याची.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील वाक्यांतील रस ओळखा :
क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद की वर्णभेद नाही. सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात.
"दिवा जळे मम व्यथा घेलनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी"
पुढील ओळींतील रस ओळखा :
'बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राकं हसून'
सोहं शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुलती आला
"लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळुनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी"
धैर्य आमुचे अजमावुन पाही
झुरळ पाहता पळून जाई.
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
पुढील ओळींतील रस ओळखा :
अपुल्या अपुल्या दुःखासाठी नयनी अश्रु ठेवू नको!
पुढील वाक्यांतील रस ओळखा :
'मी पाणी पिऊन येते. तोपर्यंत बछड्यांना सांभाळ,' असं सांगून सिंहीण निघून गेली.
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर