Question
सोहं शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुलती आला

Answer

करुणरस.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील वाक्यांतील रस ओळखा :
चित्ता आपल्या सावजाच्या जवळ दबकत दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून त्याला मारतो.
ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
... शी! शी। तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि है.
त्यातूनि ही हे रडे।
"ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती"
पुढील ओळींतील रस ओळखा :
'डोई आभाळ पेलीत, चालू शिंव्हाच्या चालीत'
पुढील ओळींतील रस ओळखा :
'बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राकं हसून'
"दिवा जळे मम व्यथा घेलनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी"
"जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
देवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला"
"जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे"
पुढील ओळींतील रस ओळखा :
नाकामधुनी उंट लोंबती
उवा मातल्या केसात ।
वीररसाचे एक उदाहरण दया.