Question
यावर्षी खूप थंडी ………………. . (पडली, आली, वाढली)

Answer

पडली

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पक्षी ………………………. उडत होते. (सायंकाळी, आनंदाने, दाट)
आम्ही …………. केले. (सहभोजन, उत्साही, ताजेतवाने)
………………………. आम्ही घरी परतलो. (दाट, आमराईमध्ये, सायंकाळी)
दोन्ही बैलांना ………………….. बांधले. (गोठ्यात, ओट्यावर, झाडाला)
मीच याला लहानाचा मोठा केला असा तो ……………. करू लागला. (कांगावा, गडबड, आरोप)
आम्ही रमतगमत झाडांचे ……………….. ” करत चाललो होतो. (निरीक्षण, उत्साही, ताजेतवाने)
सगळ्यांनी मालतीच्या …………. कौतुक केले. (चतुराईचे, धाडसाचे, कामगिरीचे)
तेवढ्यात मालतीला त्यांचा ……………… बैल दिसला. (हरवलेला, पांढरा, साखरू)
…………………………… घेऊया कांती. (चमचमणाऱ्या, दिव्य, संध्यासमयी)
पावसाची …………….. थांबली रे. (रिमझिम, कमान, कापूस)