Question types

14. बीज पेरले गेले question types

76 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

76
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

14. बीज पेरले गेले questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

$1.$आकलन कृती : 
(१) उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

$(i)$ शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.
$(ii)$ अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
$(iii)$ सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
$(iv)$ लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
             त्यानंतर माझ्या आयुष्यातला एक निराळेच वळण लागले. माझे चुलते पुण्याच्या वाय. एम. सी. ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्याकारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ-संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई. मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे सर्व खेळांत मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. कधी कधी, काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचा आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन! या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल, तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे, म्हणून ते देखील मुद्दाम आऊट होत, तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाइलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरीसुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे. आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे, अशी इच्छा मनात येई. पुढच्या आयष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खूणगाठ मी इथेच मनाशी बांधली, प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राऊंडवर पाणी मारणे इत्यादी कामांत मी ग्राऊंड्समनला आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असता, रात्रीचे ६ ते ८ वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत.
$2.$ आकलन कृती :
(१) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

$(i)$ सहजिकच याचा _____________ माझ्या बालमनावर होई.
              (संस्कार, परिणाम, आनंद, दुःख)
$(ii)$ कोणी नाही असे पाहून ते मला ____________ फेकायला बोलवत.
               (दगड, गोळा, चेंडू, भाला)
$3.$ स्वमत कृत्ती : 
'आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन !' असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.
View full solution
1.आकलन कृती : 
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) लेखकांनी काय व्हायचे ठरविले ?
(ii) लेखक कोणाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे ?
           
          त्यानंतर माझ्या आयुष्यातला एक निराळेच वळण लागले. माझे चुलते पुण्याच्या वाय. एम. सी. ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्याकारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ-संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई. मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे सर्व खेळांत मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. कधी कधी, काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचा आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन! या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल, तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे, म्हणून ते देखील मुद्दाम आऊट होत, तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाइलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरीसुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे. आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे, अशी इच्छा मनात येई. पुढच्या आयष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खूणगाठ मी इथेच मनाशी बांधली, प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राऊंडवर पाणी मारणे इत्यादी कामांत मी ग्राऊंड्समनला आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असता, रात्रीचे ६ ते ८ वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत.

2. आकलन कृती :
(१)
चूक की बरोबर ते लिहा.
(i) अनेक खेळाडू पाहण्याची संधी लेखकास मिळाली.
(ii) लेखकाचे मामा रात्री प्रार्थना व अभ्यास घेत.
(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन.........
(अ) मी प्रथम सिनेमागृह हजर होत असे.
(आ) मी प्रथम मंदिरात हजर होत असे.
(ह) मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.
(ई) मी प्रथम नाट्यगृह हजर होत असे.

3. स्वमत कृत्ती : 
'आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन !' असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.
View full solution
1.आकलन कृती : 
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) सर्व खेळात लेखकांस कोणता खेळ आवडत असे ?
(ii) लेखकाचे काका कुठे राहत ?

             त्यानंतर माझ्या आयुष्यातला एक निराळेच वळण लागले. माझे चुलते पुण्याच्या वाय. एम. सी. ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्याकारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ-संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई. मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे सर्व खेळांत मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. कधी कधी, काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचा आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन! या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल, तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे, म्हणून ते देखील मुद्दाम आऊट होत, तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाइलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरीसुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे. आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे, अशी इच्छा मनात येई. पुढच्या आयष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खूणगाठ मी इथेच मनाशी बांधली, प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राऊंडवर पाणी मारणे इत्यादी कामांत मी ग्राऊंड्समनला आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असता, रात्रीचे ६ ते ८ वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत.

2. आकलन कृती :
(१)  उत्तरे लिहा
(i) लेखकाचा आवडता खेळ -____________
(२) चूक की बरोबर ते लिहा.
(i) काका सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(ii) क्रिकेट खेळाडू बनण्याची लेखकाची इच्छा होती.

3. स्वमत कृत्ती : 
'आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन !' असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.

View full solution
1.आकलन कृती : 
(१) कृती पूर्ण करा.
(i)
Image
(ii) 

(१) आकृतिबंध पूर्ण करा.
(i)

(२) उत्तरे लिहा
(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था -____________

(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था

3. स्वमत कृत्ती : 
'आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन !' असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा."

View full solution

Generate a 14. बीज पेरले गेले paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App